Skip to content

OpenStreetMap वर मराठी भाषेतील माहिती वाढवण्यासाठी काही माहिती व साधनांचा संग्रह

Notifications You must be signed in to change notification settings

sanketgarade/osm-marathi

Folders and files

NameName
Last commit message
Last commit date

Latest commit

 

History

18 Commits
 
 
 
 

Repository files navigation

OpenStreetMap मराठी

OpenStreetMap (OSM) "ओपन स्ट्रीट मॅप" वर मराठी भाषेतील माहिती वाढवण्यासाठी काही साधने व मार्गदर्शक माहितीचा संग्रह.

OpenStreetMap हा मानचित्रकारांनी उभारलेला एक प्रकल्प आहे ज्यात जगभरातील रस्ते, पायवाट, कॅफे, रेल्वे स्थानक व इतर बऱ्याच गोष्टींचा डेटा योगदानातून तयार व व्यवस्थापित केला जातो.

OSM नकाशा इथे पहा.

सध्या OSM वर मराठी भाषेत माहिती खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. माहिती मुखतः दोन ठिकाणी जोडायची आहे -

१. OSM नकाशावर

२. OSM विकी (ज्ञानकोश) वर - जिथे, OSM म्हणजे काय? त्याचे फायदे? कसे वापरायचे? नकाशावर डेटा कसा जोडायचा? व इतर प्रश्नांची उत्तरे सखोल माहितीसह उपलब्ध आहे.

OSM विकिपीडिया

OSM विकी मराठी मुखपृष्ठ

भारतात ठिकाणे जोडण्याचे मार्गदर्शक (अद्याप मराठीत उपलब्ध नाही) -

OSM नकाशावरील माहिती

OSM वरील मराठी name:mr नावाच्या टॅगची माहिती: https://taginfo.openstreetmap.org/keys/name%3Amr

महाराष्ट्र राज्य

मराठी नाव (name:mr टॅग) नसलेल्या ठिकाणाची संख्या -

ठिकाण वर्ग place=? टॅग अपूर्ण संख्या (२०२२-५-२६ रोजी) नकाशावर पहा. (दुव्यावर जाऊन "Run" दाबा)
शहर place=city ० 😃 https://overpass-turbo.eu/s/1iFP
नगर place=town ० 😃 https://overpass-turbo.eu/s/1iFH
उपनगर place=suburb १९६ (सर्व मुंबईत) 😟 https://overpass-turbo.eu/s/1iFQ
परिसर place=neighbourhood ५३६ 😟 https://overpass-turbo.eu/s/1iFR
गाव place=village ५०३८ 😢 https://overpass-turbo.eu/s/1iFS
खेडे place=hamlet ७६६ 😟 https://overpass-turbo.eu/s/1iFX

इतर राज्य/देश

नंतर जोडणे

साधने

टायपिंग व अनुवाद

Overpass turbo

Overpass turbo हे नकाशावरून अनेक प्रकारचा डेटा खणून पाहण्याचे व निर्यात करण्याचे एक साधन आहे.

जादूगारचे उदाहरण -

१. महाराष्ट्रातील मराठी नावे नसलेली सर्व ठिकाणे = type:node and name=* and name:mr!=* and place=* in Maharashtra

(अर्थ - महाराष्ट्रातील (in Maharashtra) नाव असलेले(name=*), पण मराठी नाव नसलेल्या(name:mr!=*) अश्या ठिकाणांच्या(place=*) गाठी(type:node))

२. महाराष्ट्रातील सर्व शाळा = type:node and amenity=school in Maharashtra. २०२२-मे-२८ रोजी नकाशा -

image

३. अनेक ठिकाणांमधून शोधण्यासाठी प्रश्नांची संरचना - https://overpass-turbo.eu/s/1iQi

विकिपीडिया

मराठी विकिपीडियातील उपयुक्त माहिती इथे साठवली आहे.

About

OpenStreetMap वर मराठी भाषेतील माहिती वाढवण्यासाठी काही माहिती व साधनांचा संग्रह

Topics

Resources

Stars

Watchers

Forks

Releases

No releases published